DNA न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. संदर्भात नमूद शासन निणर्यान्वये या योजनेचा सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर योजना राबविण्यासाठी सदर्भाधीन शासन निर्णयात वेळापत्रक आखून दिलेले आहे.
त्यानुसार सर्व जिल्हयात माहे जून महिन्यात कलावंतांकडून अर्ज मागविण्याबाबत जाहिरात देणे आवश्यक आहे. सदर जाहिरातीमध्ये दिनांक १ जुलै ते ३१ जुलै या कलावधीत आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर कलावंतांनी अर्ज भरण्याबाबत आवाहन करावे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. कृपया याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही व्हावी.
إرسال تعليق