राज्य सभेसाठी राजेंद्र जैन यांची घोषणा DNA न्यूज नेटवर्क

            DNA न्यूज नेटवर्क 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी गोंदिया येथील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे。उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता, त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती。राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर केली

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم